शाहरुख खान ने असा काय गुन्हा केला म्हणून सगळे त्याच्यावर तुटून पडलेत ...कि तो फक्त एक सेलिब्रेटी आहे म्हणून त्याच्या वर आपण तुटून पडावे ?
कि तो फक्त पैसेवाला आहे म्हणून आकसापोटी त्याचा विरुद्ध गरळ ओकावी. आणि गरळ तरी का ओकावी त्याला मोठ कोणी केलं तुम्हीच न मग भोगा ना आपल्या कर्माची फळं
या देशात व्यक्ती पूजा आणि मूर्ती पूजा दोनीही होतात आणि आपण त्यांना भजतो आणि पुजतो आणि एखादवेळेस त्या व्यक्ती कडून अशी एखादी अप्रिय घटना घडली कि आपण त्याला शिव्या द्यायला मोकळे का तर याला आपण देव मानला आहे ना . त्याच्या कडून अस कृत्य होताच कामा नये अरे बाबानो आपण एक गोष्ठ इथे विसरतो कि ती व्यक्ती पण एक मानवच आहे देव नाही ! शाहरुख ला काय शिक्षा व्हायची आहे ती होईल परंतु त्याच्या नावाने अस आकसापोटी टाहो फोडणे म्हणजे आपण आपल्या दुर्बल मानसिकतेचे दर्शन करण्यासारखे आहे. कारण त्याने व्ययक्तिक रित्या तुमचं किंवा माझं काहीही नुकसान केलेले नाही.
आता खरी कसोटी आहे ती त्याच्यावर कारवाई करणाऱ्यांची कारण कुणी त्याच्या गटातले असतील तर कुणी विरोधी आणि पुन्हा राजकारणाला सुरुवात. हे चक्र कधीही नं संपणारे आहे. या देशात सर्वात घाणेरडं काय आहे तर ती सत्ता आहे आणि तिचा चाबूक ज्याच्या हात आहे तोच खरा (हुकुमशाही)राजा आहे . आता हेच बघाना आपण म्हणतो आपल्या देशात लोकशाही आहे , विचार स्वतंत्र आहे पण तुम्ही एक गोष्ठ डोळे झाकून पाहत आहात ती म्हणजे लोकशाही मार्गाने होणारी जनतेची पिळवणूक आणि तीही महागाईच्या भासामासुराने ....याची किंमत नं कोणाला आहे नं कोणाला होईल कारण राजकारणाच्या पटलावर चीत भी मेरी और पट भी मेरी या तत्वानुसार खेळ चालतो .....सो ऑल फ्रेन्द्झ शाहरुख ला विसरा अहो तो तर एक पामर आहे त्याला का मोठ कराव ? अहो उद्या याचाच नवीन मूवी येणार असेल म्हणून हा सर्व पब्लीसिटी स्टंट कशावरून नसेल ?
भूषण पाटील

No comments:
Post a Comment