माझिया प्रियाला प्रीत कळेना
भूषण पाटील
Saturday, May 19, 2012
मैत्रीचे धागे केव्हा विणले जातात हे कळतच नाही
Posted by
bhushan
मैत्रीचे धागे केव्हा विणले जातात हे कळतच नाही . माझ्या ऑफिस मध्ये काही दिवसांपूर्वी एक जुनिअर ग्राफिक डिझायनर आला.आमचे बंध घट्ट केव्हा जमले हे कळलंच नाही .परंतु काही कारणास्तव त्याला कंपनीतून निश्काशित करण्यात आले आणि शेवटच्या दिवशी घरी परतताना त्याचे दाटून आलेले अंतकरण मला भांबावून गेले.
असाच एक अनुभव जसा कि मित्रांचे आपल्यावर असलेले अतूट प्रेम म्हणा किंवा त्यांचे तुमच्या प्रती असलेले आदर म्हणा
मी माझ्या डेस्क वर काम करीत असताना माझा एक कलीग मित्र माझ्या बाजूला आला आणि म्हणाला कि माझे रीजाइन हे तुझ्या अगोदर झाले पाहिजे ....मला हे एकूण shock बसला मी विचारलं असं कारे तर त्याच उत्तर एकूण मला फार खेद जाणवला. तो म्हणाला कि मी गेलो तुझ्या अगोदर तर कुणाला काही फरक पडणार नाही आणि तू गेलास तर मी एक दिवसही इथे काढू शकणार नाही ....
यालाच म्हणतात मैत्रीचे अतूट बंधन जे मनाने बांधले जाते त्यामध्ये आपुलकी आणि प्रेमाचा ओलावा असतो जरुरी नाही कि ते फक्त मुलगा आणि मुलीचं नात असायला हव ...तुमच्यात एवढी ताकत असायला हवी कि तुम्ही दगडाला पाझर फोडाल....असो. मी अगोदर गेलो काय आणि तो अगोदर गेला काय ? पण जे दिवस आम्ही सोबत काढले त्यातून जे नात निर्माण झाल ते काही कमी नाही.
माझ्या अशा तमाम मित्रांना
माझा शीरसाष्टांग दंडवत
तुमचा
भूषण

जिद्दीचा महामेरू जवळ असल्याशियाव..
Posted by
bhushan
जिद्दीचा महामेरू जवळ असल्याशियाव, पर्यायाने नको असलेले किंवा अनासाये आलेले ध्येय साकरताना इच्छेला बगल देऊन नको असलेली कृती पूर्ण करताना अनिछेचा भाग विपुल असल्याने
होणारे कार्य हे केव्हाच सिद्धीस जात नाही . तसे घडल्यास आपणच आपल्या अधोगतीस कारण ठरतो आणि मग हेच माझे कर्म म्हणून स्वतास हीन लेखू लागतो...तसे न होऊ देणे जसे आम्हाच्या हातात असते बस तुमचे आमचे चित्त केंद्रित असले पाहिजे .

आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीने आपण स्वताला सधन समजतो.
Posted by
bhushan
आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीने आपण स्वताला सधन समजतो. सधन या अर्थाने म्हणावयाचे आहे मला कि ज्यांच्या कडे जडजवाहीर, स्थावर मालमत्ता , वडिलोपार्जित धनसंपत्ती असा संचय असतो.
परंतु अशाच एखाद्या घरातील जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि कोणताही उपाय साथ देत नाही तेव्हा हे माझ्याच नशिबी का अस म्हणायची पाळी त्याच्यावर येते अर्थातच अशा वेळेस काय सधन आणि काय निर्धन सर्वांची अवस्था हि अतिशय केविलवाणी होते. परंतु अशा परिस्थितीला सामोरे जाताना त्या कुटुंबातील मंडळीनी अतिशय धर्याने सामोरे गेले पाहिजे आणि समोरच्या व्याधीग्रस्त माणसाला धीर दिला पाहिजे
तर नक्कीच त्याची माणसिक कणखरता हि त्याच्या व्याधी वर विजय मिळवून जाईल ....

पूर्वी घरात दोन, तीन किंवा चार किंवा त्याही पेक्षा जास्त मुल असत..
Posted by
bhushan
पूर्वी घरात दोन, तीन किंवा चार किंवा त्याही पेक्षा जास्त मुल असत . काळ बदलत गेला. लाकांचे राहणीमान बदलले. घरातील टीवी जाऊन त्याची जागा संगणकाने घेतली. असो आजच हे थोडसं असलेले म्हणा किंवा नसलेले म्हणा शहाणपण लिहिण्याच कारण जरा वेगळच आहे.
मुलं मोठी होतात .मग त्यांचे संसार होतात. प्रपंचाला सुरुवात होते मग घरात पाळणा हलतो .एका नवीन आयुष्याला सुरुवात होते. मग आई वडिलांना घरातील एखादा कोपरा धरावा लागतो.त्यांच्या कडे लक्ष्य देण्यास फारसा कोणाला वेळ नसतो....पण घरातील किंवा घर सोडून गेलेल्या मुली मात्र आपल्या आई वडिलांसाठी मुलांपेक्षा जास्त जागरूक आणि संवेदनशील असतात. याच पण पण मुलींची येथे एक बाजू मांडताना मला त्यांची दुसरी बाजूही समोर आणली पाहिजे आणि ती म्हणजे जस मी वर म्हटलं कि मुली या जास्त संवेदनशील असतात आई वडिलां प्रती ..त्यांना खूप काळजी असते त्यांची परंतु त्याच मुली आपल्या सासू सासऱ्यांना नेमक त्या विरुद्ध वागणूक का देतात ? लग्न होऊनही मुली आपल्या पालकांचा सांभाळ करतात हि खूपच चांगली गोष्ठ आहे. परंतु लग्न होऊन जेव्हा त्या सासरी जातात तेव्हा तिथे मात्र घर विघटन होईल या वर भर देतात .
मुलानाही वेळ नसतो आपल्या पालकांना थोडी विचारपूस करून त्यांची हलोहावाल माहिती करून घेण्याची कारण तेव्हा तो आपल्या माता पित्यांना विसरलेला असतो. मग अशा वेळेस दूर सासरी असलेल्या मुली म्हणा किंवा इतरत्र असलेल्या मुली म्हणा आपल्या पालकांना सांभाळण्यास कशाचीही कसूर करत नाहीत. आणि त्या त्यांच्या वृद्धापकाळात काठी बनतात.
"अशा सर्व मुलीना माझा अगदी कोपरापासून कुर्निसात " Soooooo keep it up girls !

Subscribe to:
Posts (Atom)